December 5, 2022

फक्त हाव च पुरेशी आहे.

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही कदाचित बुचकळ्यात पडला असाल की व्यवसायासाठी हाव करावी का? हाव केली तर मला जे मिळत नसतं ते ओरबाडून मिळविता येईल. पण …